Ferfar #3089 · हिसवळ बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/अ
- Talathi
- विनोद पंडीतराव दौड
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
निवृत्ती राजाराम बढे रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक599) यांचे गट/सर्व्हे क्रमांक265/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय वामन कदम , (खाता क्रमांक :-6589)गट/सर्व्हे क्रमांक 265/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4335 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 538200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे शास्त्रीनगर ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 85/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.