Ferfar #3091 · हिसवळ बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : सेनापती बापट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई
लिहुन घेणार : सुनिल विष्णु जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक 366, 14 वर फेरफार क्रमांक 1593 ने घेतलेला बोजा सेनापती को.ऑप.सो.लि.मुंबई र रु ८०८९५/-२१/१०/२०१३ सुनिल विष्णु जगताप दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.