Ferfar #3094 · हिसवळ बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325/2
- Talathi
- विनोद पंडीतराव दौड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
कविता मनोहर बेंडके रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक2555) यांचे गट/सर्व्हे क्रमांक325/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोकुळ भागवत सदगीर , (खाता क्रमांक :-6594)गट/सर्व्हे क्रमांक 325/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4542 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांचे वडील नामे भागा विठोबा सदगीर यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे हिसवळ बु. ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 327 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.