सातबारा Watch

← हिसवळ बु.।।

Ferfar #3097 · हिसवळ बु.।।

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
विनोद पंडीतराव दौड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- तुषार बाळासाहेब कदम ,निकिता कमलाकर गायकवाड ,प्रमिला नथुराम कदम ,सचिन नथुराम कदम ,सिमा भिमदास मढवई - - -रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक6573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक331, लागवडीयोग्य क्षेत्र 7.5900 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 2.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 331 च्या दक्षिणेकडील बांधाने पुर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी गाडी रस्त्याचा वापरहक्क लिहून घेणार संजय प्रभाकर आहेर यांना राहील. हक्का सह लिहुन घेणार : संजय प्रभाकर आहेर , (खाता क्रमांक :-6596)गट/सर्व्हे क्रमांक 331 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4611 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1638000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे हिसवळ खुर्द ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 145/3 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.