Ferfar #3099 · हिसवळ बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- विनोद पंडीतराव दौड
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
तुषार बाळासाहेब कदम ,निकिता कमलाकर गायकवाड ,प्रमिला नथुराम कदम ,सचिन नथुराम कदम ,सिमा भिमदास मढवई - - -रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक6573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक331, लागवडीयोग्य क्षेत्र 7.5900 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व व पश्चिम मधील उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भगवंत दगडु सानप , (खाता क्रमांक :-6598)गट/सर्व्हे क्रमांक 331 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4613 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 468000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे सत्यगाव ता. येवला जि.नाशिक येथील ग.नं. 226/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.