सातबारा Watch

← हिरेनगर

Ferfar #764 · हिरेनगर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
विनोद पंडीतराव दौड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन देणार : मिनाबाई जगन बिन्नर रा. हिरेनगर यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाबाई जगन बिन्नर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.