Ferfar #1128 · क्रांतीनगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2
- Talathi
- धीरज सुभाष विखे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहून देणार:-
मनोहर मुरलीधर सूर्यवंशी ग.नं. 14/2 क्षेत्र 0 हे 82 आर, आकार 3 रु 46 पैसे ह्या शेतजमीन मिळकतीचे लिहून देणार मनोहर मुरलीधर सुर्यवंशी यांची स्वतंत्र मालकीची विहिर 1 असून त्यामध्ये 0.67 पैसे पाणी घेणेचा हक्क व हिस्सा व विहिरीवर जोणेयेणेचा वहिवाट वापरहक्क लिहून घेणार गोरख आण्णा आहेर यांना त्यांचे मौजे मांडवड येथील गट नंबर 804 चे शेतजमीन करिता आजरोजी कायम खरेदीखताने दिला आहे. मात्र जमीन क्षेत्र दिलेले नाही.
लिहून घेणार :- गोरख आण्णा आहेर
यांना दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 4481 दिनांक 19/10/226 प्रमाणे रक्कम रुपये 235000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले असे.
लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे मांडवड ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 804 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.