Ferfar #1130 · क्रांतीनगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/4
- Talathi
- धीरज सुभाष विखे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
सिताराम मारुती सोर रा. क्रांतीनगर(खाता क्रमांक631) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सीताराम मारुती सोर यांचा ग.नं. 118/4 मध्ये असलेल्या विहिरीतील 20 पैसे हिस्सा तसेच लिहून देणार यांचा पश्चिम बांधाने उत्तर-दक्षिण असा पूर्वापार वहिवाट रस्त्याचा हक्क सुमन यांचा. हक्का सह
लिहुन घेणार :
सुमन भाऊसाहेब सोर , (खाता क्रमांक :-666)गट/सर्व्हे क्रमांक 118/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4622 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे क्रांतीनगर ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 118/4 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.