Ferfar #1102 · मल्हारवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : दहेगाव वि.का.सेवा सह सोसा लि.दहेगाव ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन घेणार : शिवाजी विठोबा आयनोर
यांनी सर्व्हे क्रमांक 37/2/3, 37/2/2, वर फेरफार क्रमांक 80116 ने घेतलेला बोजा दहेगांव.वि.का.से.सो.डि.र.रु. 250000/- दि.29/06/2016 दहेगाव वि.का.से.सो.लि.दहेगाव पिककर्ज र.रु.50000/- दि. 23/09/2002 शिवाजी करिता 100000/-दि.20/07/09, 250000/- दि. 28/06/16, 30000/- दि.29/05/12 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.