सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1575 · तांदुळवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
8/ब/2
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, लिहुन देणार:- सुरेखा उमाकांत घोंगाणे (खाता क्रमांक :- 388)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.८/ब/१ व गट नं.८/ब/२ च्या क्षेत्रामधून पुर्व बांधास लागुन उत्तर दक्षिण असा लांब व १० फुट रूंद वहिवाट रस्ता असून सदर रस्त्याचा वापर हक्क सचिन लक्ष्मण घोडके यांना कायमस्वरूपी दिला आहे हक्का सह लिहुन घेणार:- सचिन लक्ष्मण घोडके (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नांदगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4520 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 390000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.