सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1583 · तांदुळवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
161/3
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार :- दत्तक पत्र नोंदीचा दिनाक :- 26/10/2026 माहिती मिळलेली दिनाक :- 26/10/2026 दत्तक पत्रावरून खातेदार सोन्याबाई निवृत्ती पवार ह्या दि. 24/4/2021 रोजी मयत झाल्या. त्यांना काहीही अपत्य नाहीत. मौजे तांदूळवाडी येथील रहिवासी बापू काशिनाथ पवार व मिराबाई बापू पवार यांनी त्यांचा मुलगा सुरेश बापू पवार वय 16 वर्ष यास ग. भा. सोन्याबाई निवृत्ती पवार यांना त्यांचे हयातीत सुरेश बापू पवार यांना दत्तकपुत्र म्हणून घेतले. त्याबाबत मा. दुय्यम निबंधक नांदगाव यांच्याकडे दि. 10/02/2025 रोजी दस्त क्र. 465/2011 नुसार दत्तकपत्र नोंदविलेल आहे. सदर दत्तकपत्रा नुसार मयत श्रीमती सोन्याबाई निवृत्ती पवार यांचा दत्तकपुत्र म्हणून सुरेश निवृत्ती पवार यांचे नाव वारस म्हणून दाखल केले. सुरेश बापू पवार हे नाव आज पासूनपुढे भविष्यात न राहता त्यांचे नाव सुरेश निवृत्ती पवार असे राहील, लोक त्यास सुरेश निवृत्ती पवार याच नावाने पाचारण करतील व सरकारी कागदोपत्री रेकॉर्डला सुरेश निवृत्ती पवार याच नावाचा वापर व अमल राहील. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव जि. नाशिक यांचे पत्र क्रमांक क्र.संकीर्ण/कावि/1/186/2024 दि. 02/07/2024 नुसार सदर नोंद ही वरील संदर्भा वरुण व मा. तहसिलदार सो नांदगावकरीता जि. नाशिक यांचे पत्र क्रमांक क्र.आरटीएस/कावि/246/2025 दि. 06/03/2025 व सूची क्र.2 मा. दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्र. 465/2011 दि. 10/02/2011 वरुण दाखल केले असे.