सातबारा Watch

← दहेगांव

Ferfar #1246 · दहेगांव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
सचिन रमेश मोरे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि येवला ता येवला जि नाशिक गहाणखत लिहुन देणार : रामदास रावजी चव्हाण रा. दहेगांव यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5327-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास रावजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार भाऊसाहेब रामदास चव्हाण (खाता क्रमांक :- 155) , कर्जदार मीनाक्षी भास्कर बारे (खाता क्रमांक :- 155) ,