Ferfar #1247 · दहेगांव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1/अ
- Talathi
- सचिन रमेश मोरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहून देणार : दहेगांव वि.का.से.सो. लि. दहेगांव
लिहून घेणार : मिना राम शितोळे यांनी गट क्रमांक:81/1/अ वर दहेगांव सेवा सोसयटी कडुन घेतलेले कर्ज
दहेगाव वि.का.सो.डी.र.रु.50000/-दि.29/05/08 - 554
हे कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला सदर कर्जाचा बोजा कमी करणेबाबत दहेगांव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीच्या पत्रावरोन नोंद केली असे.