Ferfar #7049 · मांडवड
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन देणार : गणेश कौतिक थेटे
रा. मांडवड यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 374/1, 374/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश कौतिक थेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.