Ferfar #7055 · मांडवड
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 599
- Talathi
- अमित विलसन साने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
आदेश :-
श्री विठ्ठल काशिनाथ आहेर राहणार मांडवड ता. नांदगाव यांनी मौजे मांडवड ता. नांदगाव येथील शेत जमीन गट क्रमांक 599 क्षेत्र 1.08 आर 0.41 एकूण क्षेत्र हे. आर 1.99 आकार 0.37 पैसे हिला वतन कायद्याअंतर्गत रि ग्रँट करण्याबाबत इकडील कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाला असून संदर्भ 6 अन्वये मंडळ अधिकारी नांदगाव यांचा अहवाल पाटील इनाम जमीन वर्ग 6 ब बाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग मंत्रालय परिपत्रक WTN/9083/C.R/886 ला-5 दि.04/02/1983 महाराष्ट्र मुलकी पारित (प.द.र.घ. करणे) अधिनियम 1962 मधील कलम 5 व 6 ची तरतूदी नुसार यांचा अर्ज मंजुरी ची बाब विचारधीन असे.
आदेश
1. मौजे मांडवड ता. नांदगाव येथील शेत जमीन गट क्रमांक 599 क्षेत्र. हे. 1-58 आर पो.ख हे 0.41 आर आकारणी रु 0.37 पैसे या वरील कब्जेदार सदरी शेतजमीन मालकाच्या नावाखाली दाखल असलेले सरकार नाव कमी करण्यात येत यावे.
2. सदर शेतजमीन ही इनाम वर्ग 6 ब ची असल्याने, यापुढे धारक ही जमीन भोगदार वर्ग 2 न.अ.श. म्हणुन धारण करतील असा शेरा शेत जमिनीच्या इतर अधिकारात घेण्यात यावा व शेत जमीन धारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 असा करण्यात यावा.
3. शेतजमीन धारक सदर शेत जमिनीचा उपयोग या पुढे शेती कामा करीता करतील .
4. पाटील इनाम वर्ग 6 ब या शेतजमीनी साठी लागु असलेल्या शासनाच्या सर्व अटी शर्ती लागु राहतील.
मा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश क्र.WTN/कावी/545/2026 दिनांक 05/08/2026 आदेशांवरोन नोंद केली असे.