सातबारा Watch

← बेजगांव

Ferfar #1387 · बेजगांव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
सचिन सिताराम ढगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : बेजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, बेजगाव लिहुन देणार : जयश्री मनोज लहाने रा. बेजगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 0.8000 हे आर वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.