Ferfar #2023 · मोहेगांव
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
वाल्मिक बबन साळूंके (खाता क्रमांक :-318) गट/सर्व्हे क्रमांक 37/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं 37/ब/1 मधील विहिरीत पाणी भांड्यात पाणी घेणेच्या 0.50 पैसे हिस्सा हक्कासह
वाल्मिक बबन साळूंके (खाता क्रमांक:- 318) गट/सर्व्हे क्रमांक37/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मंदाबाई वाल्मीक साळुंके (खाता क्रमांक :-1354) गट/सर्व्हे क्रमांक 37/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मंदाबाई वाल्मीक साळुंके (खाता क्रमांक :-1354) गट/सर्व्हे क्रमांक 37/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4264 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.