Ferfar #2029 · मोहेगांव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/3
- Talathi
- सचिन सिताराम ढगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
बाबुराव गजु बेंडके रा. मोहेगांव (खाता क्रमांक :-283) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 12/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पंढरीनाथ आण्णासाहेब भूसनर (खाता क्रमांक :-1355) गट/सर्व्हे क्रमांक 12/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4680 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- घेऊन खरेदी दिली.
लिहून घेणार यांचे नावे मौजे मोहेगाव ता. नांदगाव जि. नाशिक येथील गट नं. 12/4 ही सामाईक शेतजमीन मिळकत असल्याचा शेतकरी पुरावा दस्तासोबत जोडला आहे.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.