सातबारा Watch

← लक्ष्मीनगर

Ferfar #1209 · लक्ष्मीनगर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
119/2
Talathi
सचिन सिताराम ढगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : कसबे मांडवड वि का सेवा सह सोसा मर्या कसबे मांडवड ता नांदगाव जि नाशिक लिहून घेणार : जमुनाबाई केशव भोकनळ यांनी सर्व्हे क्रमांक : 119/2 तपशिल : मांडवड सो र रु 100000/- 1/2/93 - 80028 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कसबे मांडवड वि का सेवा सह सोसा मर्या कसबे मांडवड ता नांदगाव जि नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.