Ferfar #1210 · लक्ष्मीनगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2
- Talathi
- सचिन सिताराम ढगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
दगु माणिक महाडिक रा. लक्ष्मीनगर (खाता क्रमांक :-68) गट/सर्व्हे क्रमांक 23/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
दगु माणिक महाडिक रा. लक्ष्मीनगर (खाता क्रमांक :-68) गट/सर्व्हे क्रमांक 23/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
निवृत्ती दगू महाडिक (खाता क्रमांक :-700) गट/सर्व्हे क्रमांक 23/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
दत्तात्रय दगू महाडिक (खाता क्रमांक :-701) गट/सर्व्हे क्रमांक 23/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4362 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.