सातबारा Watch

← बाणगाव बु.।।

Ferfar #2008 · बाणगाव बु.।।

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
184, 269
Talathi
शरीफगनीशेख
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : बाणगाव बु.वि.का.सेवा सह सोसा लि.बाणगाव बु.ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : सुनिल नारायण कवडे यांनी सर्व्हे क्रमांक 269, 184 वर फेरफार क्रमांक 1135 ने घेतलेला बोजा बाणगाव बु.वि.का.से.सो.डि.रु. 300000/- दि. 13/5/15 सुनिल यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.