सातबारा Watch

← बाणगांव खुर्द

Ferfar #971 · बाणगांव खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
129/2
Talathi
शरीफगनीशेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बाणगाव बु.वि.का.सेवा सह सोसा लि.बाणगाव बु. ता.नांदगाव जि.नाशिक लिहून घेणार : विशाल मधुकर कवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 129/2 तपशिल : बाणगाव बु.का.वि.से.सो.रु. 15000/- दि. 24/6/89 . - 80215 बाणगाव बु.वि.का.से.सो.200000/- दि.30/6/09 - 501 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.