सातबारा Watch

← टाकळी बु.

Ferfar #2264 · टाकळी बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
139/3
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- अश्विनी आशिष लुणिया ,आनंद रमनलाल लोढा ,आशिष रमनलाल लोढा ,निर्मला रमनलाल लोढा (खाता क्रमांक732) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.62 हे.आर.चौ.मी हे त्यांनी, लिहुन घेणार : कैलास सुभाष पाटील , (खाता क्रमांक :-477)गट/सर्व्हे क्रमांक 139/3 लागवडीयोग्य क्षेत्र उत्तर बाजूकडील 1.62 हे.आर.चौ.मी मौजे टाकळी बु. शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 139/3 क्षेत्र 2 हे. 02 आर आकार 0 रु. 70 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 1 हे. 62 आर आकार 0 रु. 57 पैसेची संपुर्ण शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे. यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4377 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 972000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार शेतकरी असून त्यांचे नाव गट नं १४४ वर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र २ वरुण दाखल केली असे.