Ferfar #2266 · टाकळी बु.
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2
- Talathi
- शुभम बाळासाहेब भटकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
सुभाष पन्नालाल लोढा रा. टाकळी बु.(खाता क्रमांक750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.62 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता कैलास पाटील , (खाता क्रमांक :-602)गट/सर्व्हे क्रमांक 139/2 उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.62 हे.आर.चौ.मी
मौजे टाकळी बु.शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 139/2 क्षेत्र 2 हे. 02 आर आकार 0 रु. 70 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 1 हे. 62 आर आकार 0 रु. 57 पैसेची संपुर्ण शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4379 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 972000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार हे शेतकरी असून त्यांचे नाव गट नं. 144 वर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र 2 वरुण दाखल केली असे.