सातबारा Watch

← टाकळी बु.

Ferfar #2271 · टाकळी बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
139/2
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- सुभाष पन्नालाल लोढा रा. टाकळी बु.(खाता क्रमांक750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमोद बाळासाहेब पवार , (खाता क्रमांक :-1083)गट/सर्व्हे क्रमांक 139/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी मौजे टाकळी बु.शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 139/2 क्षेत्र 2 हे. 02 आर आकार 0 रु. 70 पैसे यापैकी दक्षिण बाजूकडील क्षेत्र 0 हे. 40 आर आकार 0 रु. 13 पैसेची संपुर्ण शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4380 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.जमीन घेणार यांचे वडील शेतकरी असून त्यांचे नाव गट नं. 164/3 वर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र.2 वरुण दाखल केली असे.