Ferfar #1714 · खिर्डी (पाटोदे)
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/अ/2/2/2, 25/ब/2/2
- Talathi
- शरीफगनीशेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक
लिहुन देणार : शिवनाथ रंगनाथ चौधरी
रा. खिर्डी (पाटोदे) यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/अ/2/2/2,25/ब/2/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवनाथ रंगनाथ चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.