सातबारा Watch

← खिर्डी (पाटोदे)

Ferfar #1716 · खिर्डी (पाटोदे)

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1, 26, 29
Talathi
शरीफगनीशेख
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : खिर्डी वि.का.सेवा सह सोसा लि.खिर्डी ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : तुळशीराम धोंडीबा जोरवर यांनी सर्व्हे क्रमांक 29, 23/1, 26 वर फेरफार क्रमांक 80100 ने घेतलेला बोजा खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 300000/- दि.23/5/12 तुळशिराम यांचे खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 450000/- दि.6/6/15 तुळशिराम यांचे सर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 80102 ने घेतलेला बोजा खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 150000/- दि. 8/6/2000 तुळशिराम यांचे खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 188000/- दि. 29/10/02 तुळशिराम यांचे सर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 80103 ने घेतलेला बोजा खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 50000/- दि. 11/6/97 तुळशिराम यांचे खिर्डी (पा.) वि.का.से.सो.रु. 7000/- दि. 14/11/79 तुळशिराम,100000/-दि.19/09/09, 25000/-दि.11/05/82, 20000/-दि.07/08/89, यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.