सातबारा Watch

← वडाळी खुर्द

Ferfar #699 · वडाळी खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
सचिन सिताराम ढगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/225/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 आदेश वाटप :- अर्जदार समाधान पंडीत फरताळे व इतर रा. वडाळी खुर्द ता. नांदगाव जि. नाशिक यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वडाळी खुर्द ता. नांदगाव, जि. नाशिक येथील ग.नं- 4 या जमिनीचे विभाजनाबाबत मा. तहसीलदार सो. नांदगाव यांचेकडे अर्ज केला असे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनींचे विभाजन नियम, 1967 नुसार विभाजनास खालीलप्रमाणे परवानगी दिली असे. मा. तहसीलदार सो. नांदगाव यांच्या आदेशानुसार खालील प्रमाणे वाटप केली असे. 1)ग. नं. 4, क्षेत्र 0 हे 17.50 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु. 06 पैसे, दिशा दक्षिण, विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- समाधान पंडीत फरताळे 2)ग. नं. 4, क्षेत्र 0 हे 17 आर, पो.ख. 0 हे 02 आर, आकार 0 रु. 06 पैसे, दिशा उत्तर, विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- सुरेश पंडीत फरताळे टिप- निरंक अटी व शर्ती- १. सदर जमिनीचे ७/१२ वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे. २. सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करुन स्वतंत्र ७/१२ वेगळा करु नये. ३. जमिनीची शर्त कायम राहिल. ४. सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल. ५. वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा. ६. विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल. ७. वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल. ८. सिलींग कायदयास बाधा येणार नाही, याअटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे. ९. खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही. १०. अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु.१००/- च्या स्टॅपवर वाटणीपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल. ११. सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास / बोजाबाबत / मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल, तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबंधितांवर बंधनकारक राहतील. १२. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राह्य राहणार नाही वरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय, नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/225/2026 दिनांक 09/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.