Ferfar #1223 · वडाळी बु.
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2/ब
- Talathi
- सचिन सिताराम ढगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- पोपट विठ्ठल मोरे (खाता क्रमांक :- 316) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 41/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 41/2/अ मधील विहीर पाणी भांडेत 0-6-0 हिस्सा. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- हेमंत पोपट मोरे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 4669 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.