Ferfar #3645 · भालुर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/ब
- Talathi
- बी.एम.घोडके
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड, ता.नांदगाव जि.नाशिक
लिहून देणार : वत्सलाबाई गोविंद लहिरे
रा. भालुर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.