सातबारा Watch

← भालुर

Ferfar #3648 · भालुर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
455
Talathi
बी.एम.घोडके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नांदगाव लिहून घेणार : श्रावण दौलत निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 455 तपशिल : दिनांक 07/06/2021 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नांदगाव ,महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ (३) अन्वये बँक निरीक्षक तथा वि.व.अधिकारी शाखा नांदगाव यांचा जप्तीआदेश जा. क्र. वीवअ/सीएफअ/१२ /६१दि. २६/०८/२०२५अन्वये जप्ती बोजा दाखल केला असे. चा श्रावण दौलत निकम   यांच्या नावे र.रु. 100000/- कर्ज. - 3546 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.