सातबारा Watch

← लोहशिंगवे

Ferfar #1791 · लोहशिंगवे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
160/1/अ/1
Talathi
बी.एम.घोडके
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- दर्शन सुभाष गुळवे ,रविंद्र सुभाष गुळवे - - -रा. लोहशिंगवे(खाता क्रमांक34) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं.160/1/अ/1 मधील लि.दे.स्वतंत्र मालकीचे विहिरीत पाणी घेणेचे हक्क 0-50 पैसे हिस्सा सौरभ यांना. हक्का सह लिहुन घेणार : सौरभ साईनाथ गुळवे , (खाता क्रमांक :-3637)गट/सर्व्हे क्रमांक 160/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4160 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 293000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे वडील नामे साईनाथ काशिनाथ गुळवे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 160/1/अ/4 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.