सातबारा Watch

← भौरी

Ferfar #1790 · भौरी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
56/10
Talathi
शरीफगनीशेख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शिवाजी धनराज गायकवाड रा. भौरी(खाता क्रमांक123) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विठाबाई दादा भडांगे , (खाता क्रमांक :-5422)गट/सर्व्हे क्रमांक 56/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4364 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे दादाभाऊ नाना भडांगे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे भौरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 56/11 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.