Ferfar #2742 · वाखारी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/1
- Talathi
- प्रमोद दिनकर रुपवते
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
भारती नारायण म्हस्के रा. (खाता क्रमांक374) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130/1, एकूण क्षेत्र 2.29 हे.आर. पैकी उत्तर बाजूकडील पूर्व-पश्चिम शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.30 हे.आर., एकूण क्षेत्र 0.60 हे.आर. तसेच अन्य सर्व्हे नंबरमधील विहीरीत स्वतःच्या असलेल्या हिश्यापैकी 0 रु. 20 पैसे पाणी हिश्यासह सदरहू शेतजमीन मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता राजू खैरनार , (खाता क्रमांक :-1334) यांना गट/सर्व्हे क्रमांक 130/1, एकूण क्षेत्र 2.29 हे.आर. पैकी उत्तर बाजूकडील पूर्व-पश्चिम शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.30 हे.आर., एकूण क्षेत्र 0.60 हे.आर. तसेच अन्य सर्व्हे नंबरमधील विहीरीत लिहून देणार यांचा असलेल्या हिश्यापैकी 0 रु. 20 पैसे पाणी हिश्यासह सदरहू शेतजमीन मिळकत
दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4470 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांचे वडील नामे दिनकर रामभाऊ गांगुर्डे यांचे नावे मौजे वाहेगांव साळ ता. चांदवड येथील गट नं 515 ही मिळकत असल्याने लिहून घेणार हे देखील शेतकरी आहेत. तसा पुरावा सोबत जोडला आहे.
(लिहून घेणार यांना विक्री केलेल्या मिळकतीच्या उत्तर-पश्चिम बाजूकडील मिळकतीतून पूर्व-पश्चिम असा पिंप्राळे-शेरमाळे वस्ती असा रस्ता गेलेला असून सदरहू रस्त्यामुळे लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी विक्री केलेले क्षेत्र हे पिंप्राळे-शेरमाळे वस्ती रस्त्याच्या दक्षिण बाजूलगत व उत्तर बाजूलगत असे विभागून असून सदरहू शेतजमीन मिळकत व त्या अनुषंगाने येणारे हक्क, वापर रस्ता हक्क, मालकी हक्क, तसेच इतर सर्व हक्क या खरेदीखताचा विषय आहे.)
दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2 व खरेदी दस्ताची नक्कल यावरोन नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.