सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #2746 · वाखारी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
227/3
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:भिमराव अर्जुन बागु यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचेकडून दिनांक 07/10/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 161000.00 चा लाभ घेतला नसल्याबद्दल मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांनी पत्र दिनांक 15/10/2026 दिले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.