सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #2750 · वाखारी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तुकाराम चिमा गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक236) यांनी मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी दक्षिण बाजूकडील क्षेत्र 0.32 हे.आर. आकार 0 रु. 28 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये नामदेव तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील या हक्कासह. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक 1336) यांना मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी दक्षिण बाजूकडील क्षेत्र 0.32 हे.आर. आकार 0 रु. 28 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये नामदेव तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील या हक्कासह. दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4588 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र.2 व बक्षीसपत्र दस्ताच्या नक्कल वरून नोंद केली असे.