सातबारा Watch

← पिंप्राळे

Ferfar #3544 · पिंप्राळे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
168/3
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव लिहुन देणार : सुशाबाई सुकदेव कोळपे रा. पिंप्राळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 113 ते 125 पृष्ठावर 599 नंबरी फाईल, खंड क्र. 30 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशाबाई सुकदेव कोळपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.