Ferfar #3547 · पिंप्राळे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286
- Talathi
- प्रमोद दिनकर रुपवते
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:-
सुरेखा तात्याबा आहिरे रा. पिंप्राळे(खाता क्रमांक272) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 286 पैकी स्वतःचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 2 हे. 98 आर. आणि पोटखराब क्षेत्र 1 हे. 09 आर. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 1 हे. 49 आर. पो.ख. 0 हे. 54 आर. एकूण क्षेत्र 2 हे. 03 आर. आकार 1 रु. 46 पै. व सदर गटातील विहिरीत कौतीक काशिनाथ आयनोर यांचा 1/2 पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे व राहील. या हक्कासह
लिहुन घेणार :
कौतीक काशिनाथ आयनोर (खाता क्रमांक :-2734) ) यांना गट/सर्व्हे क्रमांक 286 पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 2 हे. 98 आर. आणि पोटखराब क्षेत्र 1 हे. 09 आर. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 1 हे. 49 आर. पो.ख. 0 हे. 54 आर. एकूण क्षेत्र 2 हे. 03 आर. आकार 1 रु. 46 पै. व सदर गटातील विहिरीत कौतीक काशिनाथ आयनोर यांचा 1/2 पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे व राहील. या हक्कासह
तसेच
लिहुन देणार:-
सुरेखा तात्याबा आहिरे रा. पिंप्राळे(खाता क्रमांक272) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 286 पैकी स्वतःचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 2 हे. 98 आर. आणि पोटखराब क्षेत्र 1 हे. 09 आर. पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 1 हे. 49 आर. पो.ख. 0 हे. 55 आर. एकूण क्षेत्र 2 हे. 04 आर. आकार 1 रु. 46 पै. व सदर गटातील विहिरीत सुमनबाई बाबुलाल कारंडे यांचा 1/2 पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे व राहील. या हक्कासह
लिहुन घेणार :
सुमनबाई बाबुलाल कारंडे (खाता क्रमांक :-2735) ) यांना गट/सर्व्हे क्रमांक 286 पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 2 हे. 98 आर. आणि पोटखराब क्षेत्र 1 हे. 09 आर. पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 1 हे. 49 आर. पो.ख. 0 हे. 55 आर. एकूण क्षेत्र 2 हे. 04 आर. आकार 1 रु. 46 पै. व सदर गटातील विहिरीत सुमनबाई बाबुलाल कारंडे यांचा 1/2 पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे व राहील. या हक्कासह
(संमती देणारे खातेदार : भास्कर तात्याजी अहिरे)
दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4438 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2442000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार अ.नं. 1 यांचे वडील नामे काशिनाथ पिरा आयनोर यांचे नावे मौजे हिंगणवाडी ता. नांदगाव येथील गट नंबर 77/1 पैकी शेतजमीन मिळकत असल्याने
तसेच
लिहून घेणार अ.नं. 2 यांचे पती नामे बाबुलाल मोतीराम कारंडे यांचे नावे मौजे पिंप्राळे ता. नांदगाव येथील गट नंबर 222/3 ही शेतजमीन मिळकत असल्याने
लिहून घेणारे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. तसा पुरावा सोबत जोडला आहे.
दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2 व खरेदी दस्ताची नक्कल (एकूण पृष्ठे 26) यावरोन नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.