सातबारा Watch

← पिंप्राळे

Ferfar #3549 · पिंप्राळे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन देणार : तुकाराम जंगलु शिंगाडे रा. पिंप्राळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 101 ते 112 पृष्ठावर 643 नंबरी फाईल, खंड क्र. 32 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम जंगलु शिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.