सातबारा Watch

← पिंप्राळे

Ferfar #3551 · पिंप्राळे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
37/4/अ
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन देणार : संगिताबाई चिंधा बेंडके रा. पिंप्राळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 177 ते 187 पृष्ठावर 652 नंबरी फाईल, खंड क्र. 32 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 263000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिताबाई चिंधा बेंडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 263000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.