सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #2645 · बोराळे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/1/अ/1
Talathi
तुषार साहेबराव येवले
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- कचरु शंकर पाटील रा बोराळे (खाता क्रमांक :- 250)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 34/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गटातील स्वंतत्र मालकीची विहीर इले.कोटेशन, इले.मोटर,पाईपलाईन यामध्ये 0.50 पैसे हिस्सा व सामाईक मालकीचे विहीरीमध्ये इले.कोटेशन, इले.मोटर,पाईपलाईन यामध्ये मी लिहून देणार यांचा असलेला 0.25 पैसे हिस्स्यापैकी 0.12 पैसे हिस्सा. हक्का सह लिहुन घेणार:- प्रियंका लखन पवार ,रा बोराळे (खाता क्रमांक :-1278) यांना दुय्यम निबंधकम नांदगाव यांचे कडील खरेदी दस्तक क्र 4661 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्क म रूपये 335500.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..तसेच लिहून घेणार यांचे सामाईक नावाने मौजे बोराळे ता.नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नं.34/1/अ/2 हि शेतजमीन मिळकत असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहे. याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.