Ferfar #2651 · बोराळे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 283/4
- Talathi
- तुषार साहेबराव येवले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेहेळगाव, मु.पो.वेहेळगाव ता,नांदगाव जी नाशिक
लिहुन देणार : विलास जयप्रकाश नाईक रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांच्या कडील दस्त क्र जादा पुस्तक क्र.1 पान नं.34 ते 47 पृष्ठावर 727 नंबरी फाईल केला खंड क्र.36 दिनांक 03 /11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283/4 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास जयप्रकाश नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.