सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #2652 · बोराळे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
280/2/अ
Talathi
तुषार साहेबराव येवले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेहेळगाव, मु.पो.वेहेळगाव ता.नांदगाव जी.नाशिक लिहुन देणार : विलास जयप्रकाश नाईक  रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील दस्त क्र जादा पुस्तक क्र1 पान क्र.34 ते 41 पृष्ठावर 727 नंबरी फाईल केला खंड क्र 36 दिनांक 03 /11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/2/अ क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास जयप्रकाश नाईक   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.