Ferfar #2277 · आमोदे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/2/ब
- Talathi
- तुषार साहेबराव येवले
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:- हंसराज बदामराव पाटील रा. सायगाव ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक :- 344)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 212/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- सुनिल लहू माळी रा. सातपूर नाशिक (खाता क्रमांक :- 774)यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचे कडील खरेदी दस्त क्र 11427 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 273000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे लहू तुकाराम माळी यांचे नावे मौजे तरवाडे ता.धुळे जिल्हा धुळे येथील शेतजमीन गट नं. 79/1 हि मिळकत असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.