Ferfar #2278 · आमोदे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/2/ब
- Talathi
- तुषार साहेबराव येवले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
हंसराज बदामराव पाटील रा. सायगाव ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक344) यांचे गट/सर्व्हे क्रमांक212/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी,पोट खराब क्षेत्र 0.02 आर एकूण क्षेत्र 0.75 आर पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन हिरामण पगार , रा.आमोदे (खाता क्रमांक :-778)गट/सर्व्हे क्रमांक 212/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11450 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 312000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे हिरामण राजाराम पगार यांचे नावे मौजे नरडाणे ता. मालेगाव जिल्हा नाशिक येथील शेतजमीन गट नं. 154 पैकी हि मिळकत असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.