Ferfar #2306 · आमोदे
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
खातेदार:भिकन गोविंद पगार रा.आमोदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अमोदे विविध कार्य सेवा सह सोसा. ली यांचेकडून दिनांक 01/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000 पुर्ण व्याजासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना -२०२६ अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 950 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.