सातबारा Watch

← मंगळणे

Ferfar #1497 · मंगळणे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
विभा पंडितराव देशमुख
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- लंकाबाई हनुमान काकड रा. मंगळणे(खाता क्रमांक260) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सविता सुभाष आव्हाड , (खाता क्रमांक :-485)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4595 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 254000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे सुभाष भागुजी आव्हाड यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे मनमाड 1 ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 21/2/2/ब चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.