Ferfar #4020 · वेहेळगांव
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेहेळगाव ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन घेणार : बाळु लुकडु काकड, अशोक लुकडू काकड
यांनी सर्व्हे क्रमांक 97/2/2, 97/2/1 वर फेरफार क्रमांक 1487 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा वेहेळगाव र.रु –5000/-21/07/09
सर्व्हे क्रमांक 97/2/2 वर फेरफार क्रमांक 1374 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेहेळगाव र.रु-10000/-दि.25/7/97 , 20000/-दि.25/07/97 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.