सातबारा Watch

← वेहेळगांव

Ferfar #4022 · वेहेळगांव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
385/3
Talathi
विभा पंडितराव देशमुख
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:बाबु हरी डोंगरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेहेळगाव यांचेकडून दिनांक 30/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000.00 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी 2026 अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2019/08/30 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.