सातबारा Watch

← वेहेळगांव

Ferfar #4023 · वेहेळगांव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
विभा पंडितराव देशमुख
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार: सुदाम नामदेव शिंत्रे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेहेळगाव यांचेकडून दिनांक 22/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000.00/- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्ज माफ केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेहेळगांव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक ०४/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.